शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांच्या प्रसारासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:00 IST

सटाणा:भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वित्रक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आली असल्याची माहिती बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

सटाणा:भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वित्रक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आली असल्याची माहिती बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. मतदार जनजागृतीच्या या कार्यक्र माचा प्रचार प्रसार माध्यमांनी करावा या मुख्य उद्देशाने येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार प्रमोद हिले,नायब तहसीलदार दीपक धिवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हन घेवून या मशीन्सची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी व मतदाराकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान करून घेवून मतदानाच्या शेवटी सर्वांसमोर मशीनमधील मतदानाची मोजणी करून दाखविण्यासाठी कार्यक्र म तयार करण्यात आला असून १५ जानेवारी २०१९ पर्यंत ही मोहीम संपूर्ण बागलाण तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.या जनजागृतीकार्यक्र माअंतर्गत बागलाण विधानसभा मतदार संघात जनजागृतीच्या दोन पथकांची निर्मिती करण्यात आली असून ज्या त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी या पथकाचे प्रमुख राहणार आहेत.यावेळी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या मशीन्सची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक