शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी प्रचारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:27 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पोषण अभियान कार्यक्रमानिमित्त गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींना मार्गदर्शन करून पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी गावातून फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देटाकेद येथेएकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पोषण अभियाना कार्यक्रमाला अपर्णा खोसकर व वंदना सोनवणे येथे भेट दिली.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पोषण अभियान कार्यक्रमानिमित्त गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींना मार्गदर्शन करून पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी गावातून फेरी काढण्यात आली. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर व इगतपुरीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परदेशी, विक्र मराजे यांनी सहभाग घेतला होता.टाकेद बुद्रुक येथील अंगणवाडी व ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या अभियानात बालकांचे वजन, उंची, दंडघेर आदीची तपासणी करण्यात आली. पोषण आहार प्रात्यक्षिक प्रदर्शनास भेट देणाऱ्या मातांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले.वंदना सोनवणे यांनी गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींचे वजन व उंची घेऊन माहिती दिली. हे अभियान घराघरांत पोहोचविण्यााबाबत सांगितले. अभियान जनजागृतीसाठी गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. फेरीत माधुरी खोल्लम, बबाबाई जाधव, आर. आर. इंगळे, पूर्वा दातरंगे, अनिता गायकवाड, ताराबाई परदेशी, सुनीता जाधव, रीता परदेशी, सीता साबळे, बसवंता वारघडे, सुनीता भांगे, अनिता खामकर आदी उपस्थित होत्या.फोटो.सर्वतीर्थ टाकेद येथे पोषण आहार अभियान जगजागृतीसाठी काढण्यात आलेली प्रचारफेरी. (०७टाकेदरॅली)