शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडणार : दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:14 IST

मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि.03) प्रथमच दिघावकर यांनी शहराला भेट दिली. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिकांसाठी माझे कार्यालय नियमति खुले राहणार

मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि.03) प्रथमच दिघावकर यांनी शहराला भेट दिली. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समवेत जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण उपस्थित होते.सर्वसामान्य नागरिकांसाठी माझे कार्यालय नियमति खुले राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतापराव दिघावकर यांनी केले. कोरोनामुळे गुन्हेगारीत घट झाली असली तरी यापुढे वाढणार नाही याची दक्षता घेतली जाईल. येवला व नांदगाव व मालेगाव येथीाल हत्येंचा उलगडा झाला नसला तरी लवकरच याप्रकरणांचा छडा लावण्यासाठी लक्ष देवू असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच माझे बारावीचे शिक्षण मालेगावी झाले असून शहराबाबत माहिती आहे. लवकरच शहरात आॅल आउट मोहीम राबविण्यात येणार येणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसMalegaonमालेगांव