शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्निया असलेला निफाड राज्यात विकासाचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:17 IST

सायखेडा : राज्याच्या राजकारणात कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका खर्या अर्थाने विकासाचे मॉडेल आहे. राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये सर्वाधिक ...

ठळक मुद्देविधान सभेचे उपसभापती विजय औटी : सर्वाधिक निधी निफाडकरांच्या पदरात

सायखेडा : राज्याच्या राजकारणात कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका खर्या अर्थाने विकासाचे मॉडेल आहे. राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये सर्वाधिक निधी निफाडकरांच्या पदरात पडला असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे उपसभापती विजय औटी यांनी केले. चांदोरी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन आण िलोकार्पण कार्यक्र म प्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलत होते कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते सुरेशबाबा पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे प्रणव पवार, माणकिराव बोरस्ते, जगदीश होळकर, प्रल्हाद कराड, बापू पाटील, भागवत बोरस्ते उपस्थित होते.यावेळी आमदार अनिल कदम आपल्या मनोगतात म्हणाले की तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीमुळे रस्त्यांची नेहमीच होणारी चाळण थांबिण्याचे काम हाती घेऊन तालुक्यात सद्या २४८ किलो मीटर रस्त्यांचे उत्कृष्ट कामे सुरु आहेत. प्रत्येक गावात रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य असल्याने करत आहे. शीतल सांगळे, सुरेश बाबा पाटील, बापू पाटील, दत्तात्रय गडाख यांची मनोगते झाली. यावेळी व्यासपीठावर राजेश पाटील, निवृत्ती आहेर, बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाठ, सुधीर कराड, ज्योती वागले, दत्तात्रय गडाख, संजय वाबळे, आदेश सानप, संदीप टर्ले, संदीप गडाख, खंडू बोडके, शिवा सुरासे, धोंडीराम रायते, नरेंद डेर्ले, निलेश दराडे, चिंतामण सोनवणे, सुरेश खैरनार, सुभाष होळकर, राजेंद्र राजोळे, शहाजी राजोळे, सतिष संगमनेरे, शरद कुटे, वैकुंठ पाटील, गोकुळ गीते, बाळासाहेब जाधव, रमेशचंद्र घुगे, यतीन वाघ, भगवान सानप, अरविंद बोरगुडे, तानाजी पुरकर, आशिष मोगल, प्रल्हाद गडाख, अमर आहेर, संजय गाजरे, अष्पाक शेख, भागवत बोरस्ते, शिवनाथ कडभाने यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वा.प्र.)