शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

आडगावला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:14 IST

आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

आडगाव : आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यावेळी वासराजवळच बांधलेल्या गाईने आरडाओरडा केल्यामुळे धारबळे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सर्व लाईट चालू करून आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने पलायन केले. पण या हल्ल्यात वासरू जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.आडगाव शिवारातील माडसांगवी रोडवर साई मंदिराजवळील एकनाथ धारबळे यांच्या मळ्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाय व वासरू बांधलेल्या ठिकाणी वासरूवर हल्ला केला. त्यात गायीचे वासरू जखमी झाले, परंतु बिबट्याच्या या हल्ल्याने जवळच असलेल्या गाईने जोरजोरात हंबरायला सुरुवात केली. त्यामुळे घरात झोपलेल्या धारबळे यांनी तत्काळ बाहेर येऊन आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा हल्ला बिबट्यानेच केला असून, या ठिकाणी कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असून, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आडगाव मळे परिसरात घबराट पसरली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक