शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:15 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे.

ठळक मुद्देबैठकीत पोटनिवडणुकीविषयी चर्चाप्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे. शुक्रवारी (दि. ९) महानगरप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाºयांच्या बैठकीत पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पोटनिवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला तर शिवसेनाही उमेदवार देणार असल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केले आहे.प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार येत्या ६ एप्रिलला मतदान होणार असून, दि. १३ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक मनपातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात बोलावण्यात आली होती.भाजपा लढणार अन् जिंकणारहीभाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रभाग १३ मधील पोटनिवडणूक भाजपा लढणार असल्याचे आणि ती मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाची बैठक बोलावून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले आहे.