शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

मुग, उडीद डाळीची हमी भावाने करणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:41 IST

नाशिक- जिल्'ातील शेतकऱ्यांची मुग व उदीड हमीभावाने खरेदीसाठी शासनाने जिल्'ात दोन खरेदी केंद्रांना मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केट फेडरेशनने केले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी: जिल्'ात दोन खरेदी केंद्र

नाशिक- जिल्'ातील शेतकऱ्यांची मुग व उदीड हमीभावाने खरेदीसाठी शासनाने जिल्'ात दोन खरेदी केंद्रांना मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केट फेडरेशनने केले आहे.दर वर्षी केंद्र सरकार कडून शेतकºयांनी पिकविलेला माल हमी भावात खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला अनुमती देते. पिकांचे झालेले उत्पादन व खर्चाचा विचार करता व्यापाºयांकडून कमी भावात मालाची खरेदी केली जाते त्यात शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी हमी भावाने शेतमाल खरेदीची प्रक्रिया शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे, त्याचाच भाग म्हणून चालू वर्षी मूग व उडीद अनुक्रमे 7196 व 6000 प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येवला तालुका खरेदी विक्री संघ व मालेगाव तालुका खरेदी विक्री संघ या दोन ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येऊन या ठिकाणी शेतकºयांनी नोंदणी करावी, मात्र त्यासाठी चालु हंगामातील पीक पेरी केल्याचा सातबारा उतारा, बँक खात्याची पासबुकची प्रत, आधारकार्ड, मोबाईल नंबर या गोष्टीची आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार