शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या थेट बांधावर कोबी खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:31 IST

विक्रमी उत्पादन : गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मालाची विक्री

ठळक मुद्देखामखेडा गाव व परिसरात कोबी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

खामखेडा- भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमध्ये नाव प्रसिद्ध असल्याने गुजरात मधील व्यापारी शेतक-यांच्या थेट बंधावर येऊन कोबी खरेदी करीत आहेत.खामखेडा गाव व परिसरात कोबी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दोन-तीन वर्षापूर्वी या कोबीच्या उत्पादनाने अनेक शेतक-यांचे स्वप्न फुलविले आहे. परिसरात शेतकरी हमखास कोबीची लागवड करतो. त्यामुळे गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतक-यांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करून करीत आहे. त्यामुळे शेतक-याला बांधावरच रोख पैसे मिळत आहेत. परिणामी शेतक-याची आडत, हमाली, व गाडीभाडे तर वाचत आहेच शिवाय, वेळेचीही बचत होत आहे. कोबी शेतातून काढून ती गोणीत भरून त्या गाडीत टाकण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे व्यापारी गावात तरुणांना रोजगारही उपलब्ध होत आहे. दररोज खामखेडा येथून कोबीच्या चार ते पाच गाड्या गुजरात येथील मार्केटसाठी रवाना होत आहेत. गेल्या वर्षी कोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नव्हता. तरीही या वर्षी मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड झालेली आहे. सुरूवातील कोबीला चांगल्या पैकी भाव होता. परंतु आता मात्र सर्वसाधारण भाव मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक