शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कळवण आगारात गळक्या बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:30 IST

शिवसेनेचे निवेदन : नवीन बसेस देण्याची मागणी

ठळक मुद्देदररोज दोन-तीन बसेस रस्त्यात नादुरु स्त होऊन बंद पडतात. त्या मार्गाने दुसरी बस लवकर येत नसल्याने प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागते.

कळवण - कळवण आगारातील परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. पावसाळ्यात अनेक बसेस गळती लागत असते. शिवाय रात्री-अपरात्री नादुरु स्त होण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी तालुका शिवसेनेने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळवण आदिवासी बहुल तालुका आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महामंडळाच्या बस शिवाय पर्यायी व्यवस्था नाही. कळवण आगाराच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. जवळपास सगळ्याच बसेस पावसाळ्यात गळत आहेत. याशिवाय, दररोज दोन-तीन बसेस रस्त्यात नादुरु स्त होऊन बंद पडतात. त्या मार्गाने दुसरी बस लवकर येत नसल्याने प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागते. प्रवाशांची अडचण ओळखून कळवण आगाराला नवीन बसचा पुरवठा करण्यात यावा मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, विधानसभा संपर्कप्रमुख संभाजी पवार, विभागप्रमुख शितलकुमार अहिरे, ग्राहक कक्ष ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय रौंदळ, डॉ पंकज मेणे, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, आप्पा बुटे, युवा सेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, शहरप्रमुख सुनिल पगार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भाऊराव पगार, अशोक जाधव यासह शिवसैनिक व प्रवाशी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक