शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मोहदरी घाटात बसचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:50 IST

सिन्नर : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अटकेची मागणी सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर ओम्नी कारमधून आलेल्या प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाची सिन्नर आगराची बस थांबवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअचानक रस्ता ओलांडणारा दुचाकीस्वार समोर आला.

 

सिन्नर : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अटकेची मागणी सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर ओम्नी कारमधून आलेल्या प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाची सिन्नर आगराची बस थांबवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत संशयितांना अटक करण्यात आली आहे.नाशिकहून सिन्नरकडे येणारी एमएच १४, बीटी १३३३ ही बस मोहगावच्या शिवारातील हॉटेल सूर्याजवळ आली असताना अचानक रस्ता ओलांडणारा दुचाकीस्वार समोर आला. त्याला वाचविण्यासाठी बसचालक बाबू काकड यांनी अचानक बस थांबविली. याच दरम्यान बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणारी मारुती ओम्नी कारदेखील ब्रेक दाबत थांबली. बसचालकाने अचानक बस उभी केल्याने आमच्या वाहनाचे नुकसान झाले असते आणि अपघात घडला असता तर या गोष्टीला जबाबदार कोण? असा राग मनात धरून ओम्नीचालकाने आणखी दोन ओम्नी चालकास आपल्यासोबत बोलावून घेतले.मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ कार आडवी घालून बसमध्ये चढून बसचालक काकड यांना मारहाण व शिवीगाळ केली.यावेळी झालेल्या झटापटीतकाकड यांच्या पायाला बसचा पत्रा लागून ते जखमी झाले आहे. बसवाहकाने तीनही ओम्नीचे नंबर लिहून घेत सिन्नर आगाराला घटनेची माहिती दिली. मारहाण करणारे त्यांच्या वाहनातून सिन्नरच्या दिशेने रवाना झाल्यावर बस सिन्नर आगारात नेण्यात येऊन सिन्नर आगार व संघटनेच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाने तक्रार दाखल केली असून, चालक काकड यांच्या तक्रारीहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBus Driverबसचालक