शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

खामखेडा-कळवण मार्गे बसची मागणी

By admin | Updated: November 25, 2015 22:20 IST

खामखेडा-कळवण मार्गे बसची मागणी

खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापूर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.साक्री-नामपुर-सटाणा-पिंपळदर- खामखेडा-पिळकोस-बेज-कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्रमांक १७ असून, सदर रस्त्यावर भादवण-बेज गावादरम्यान दहा वर्षांपूर्वी पूल बांधून हा रस्ता तयार करण्यात आला.सदर रस्ता तयार करतेवेळस या परिसरातील नागरिकांना आपल्याला नाशिक जाण्यासाठी थेट गावाहून बस सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु सदर रस्ता वाहतुकीस खुला होऊन दहा वर्षांहून अधिक कालावधी होऊनही या रस्त्यावर अजून नाशिक जाण्या-येण्यासाठी बस नाही.या परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामानिमित्ताने किंवा आजारी पडल्यास उपचार करण्यासाठी नाशिक येथे जावे लागते. तसेच नाशिक जाण्यासाठी हां जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर नाशिक जाण्यासाठी व येण्यासाठी दिवसातून सकाळी, दुपारी, सायंकाळी सटाण्याहून तसेच नाशिकहून सकाळ-दुपार-सायंकाळ अशी बससेवा सुरू केल्यास वेळेची बचत होणार आहे. सदर मार्गावर दिवसातून चार-पाच वेळा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)