शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन युवकांना बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:19 IST

पिंपळगाव बसवंत : मॉर्निंग वॉक करीता जात असतांना बेदारकपणे बस चालविणाऱ्या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजी नगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यु झाला तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे.

पिंपळगाव बसवंत : मॉर्निंग वॉक करीता जात असतांना बेदारकपणे बस चालविणाऱ्या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजी नगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यु झाला तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे. तर सोमनाथ गायकवाड बचावला थोडक्यात बचावला. ही घटना रिलायन्स पेट्रोल पंप मुबंई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता घडली.यात अज्ञात बस फरार असून चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पिंपळगाव शहरातील वैभव,राकेश,सोमनाथ हे दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता रिलायन्स पेट्रोल पपंजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात बसने निष्काळजीपणे,भरघाव बेदारकपणे बस चालवत पाठीमागून तिघांना जोराची ठोस मारली. जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता बस चालक बस घेऊन फरार झाला. या अपघातात परिसरातील शिवाजी नगर कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवकाच्या डोक्याला चेहऱ्याला व कंबरेला आणि पोटाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर राकेश वाघाले गंभीर जखमी असून सोमनाथ गायकवाड हा बचावला आहे. गर्दीच्या मदतीने जखमीना रुग्णालयातयात दाखल केले असता वैभव दायमा यास डॉक्टरांनी मृत घोषित केले तर राकेश बाळासाहेब वाघाले यास उचरासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ व योगेश बुरगुले करत आहे.---------------------अनेकांचा जीव वाचला...अज्ञात बस चालक अपघात करून फरार होत असताना अत्यन्त भरधाव वेगाने बस नेत असल्याने मॉर्निग वॉक व मोटारसायकलवर जाणाऱ्या इतर अनेकांचा जीव टांगणीला होता.घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनीं या बस चालकाचा शोध घेत चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक