शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:16 IST

औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे

औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घराची पाहाणी केली असुन अधिक तपास करण्यात येत आहे. शहरापासुन हाकेच्या अंतरावर यशवंत नगरमधील रहिवाशी संजय दिनकर काटे हे गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन आपल्या कुटूबियांसह अकोला येथे नातेवाईकाकडे गेलेले आहेत. यामुळे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांना लक्षात आल्याने त्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप उघडून घरात घुसुन घरातील कपाट, लोखंडी तिजोरी फोडून त्यातील मुद्देमाल, रोख रक्कम व चीजवस्तु घेवून पोबारा केला आहे. काटे बाहेरगावी असल्याने घरातील कोणत्या वस्तु चोरीला गेलेल्या आहेत. याबाबत खुलासा होवू शकला नसल्याने पोलिस यंत्रणा देखील शोध घेत आहे. परिसरातील महिला व नागरीकांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक