नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे़अद्वैत कॉलनीतील फ्लॅट नंबर सहामधील रहिवासी रौनक सोनवणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला़ (प्रतिनिधी)
घरफोडीत दागिने लंपास
By admin | Updated: December 21, 2015 00:18 IST