शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

टाकळीतील गुंडगिरी नागरिक भयभीत

By admin | Updated: November 24, 2015 22:48 IST

महिलांचे निवेदन : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

टाकळीतील गुंडगिरीनागरिक भयभीतमहिलांचे निवेदन : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नउपनगर : आगरटाकळी परिसरातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासमोर रहिवाशांनी समस्यांचा पाढाच वाचला.आगरटाकळी परिसरातील निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व इतर अधिकाऱ्यांनी आगरटाकळी परिसरात चौकाचौकात रहिवासी, महिलांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रहिवाशांनी उत्तरानगर, साईसंजीवनीनगर आरटीओ कॉलनी, तपोवनरोड, स्प्रिंग व्हॅली परिसर, बोधलेनगर, ड्रीमसिटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांनी डोके वर काढल्याने नागरिकांनी असुरक्षितेची भावना व्यक्त केली. घरफोडी, चेनस्नॅचिंग, दगडफेक, वाहनांची मोडफोड, जाळपोळ, पेट्रोलचोरी, टवाळखोरी, छेडछाडीच्या प्रकारांबाबत महिलांनी चिंता व्यक्त करून सायंकाळनंतर घराबाहेर पडणेदेखील धोकादायक वाटू लागल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. तपोवनरोड परिसरात पोलीस चौकी उभारून आगरटाकळी भागात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी आशिष साबळे, धीरज शिंदे, सागर धर्माधिकारी, प्रवीण महाजन, उदय जोशी, अश्विनी भट, विद्या साबळे, पुष्पा बाटे, मीनाक्षी दळवी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)