शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बिल्डर्स-डेव्हलपर्सकडून महिलेला ३८ लाखांना गंडा पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:14 IST

त्र्यंबकेश्वर परिसरातील वाढोली गावाच्या शिवारातील पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला भामट्याने ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

इंदिरानगर : त्र्यंबकेश्वर परिसरातील वाढोली गावाच्या शिवारातील पाच प्लॉट्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला भामट्याने ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.वाढोली येथील पाच प्लॉट्स विक्र ी करून नावावर करून देतो, असे सांगून अडोतीस लाख रु पये स्वीकारल्यानंतर हे प्लॉट्स दुसºया महिलेला विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीनाक्षी श्यामकांत गवांदे या मालेगावरोड येथील रहिवासी आहेत. त्यांनी महेंद्र रघुनाथ मेतकर यांच्या जय कन्स्ट्रक्शन बिल्डर्स व डेव्हलपर्स या रथचक्र चौकातील कार्यालयात येऊन त्र्यंबकेश्वर येथील वाढोली येथील प्लॉट क्रमांक १३ व त्या सभोवतालचे प्लॉट खरेदीची तयारी दर्शविली. त्यानुसार गवांदे व मेतकर यांच्यात व्यवहार ठरल्यानंतर गवांदे यांनी वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात मेतकर यांना सुमारे अडोतीस लाख रु पये दिले. त्यानंतर हे प्लॉट नावावर करून देण्यासाठी मेतकर हे टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर यातील एका प्लॉटची विक्रीसुद्धा त्यांनी केली असल्याचे लक्षात आले आल्याने गवांदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मेतकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.