शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धडक कारवाईतून ‘भरोसा’ निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:08 IST

नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : शरणपूर पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आयुक्तालयाकडून शरणपूररोड येथील शरणपूर पोलीस चौकीचे आधुनिकीकरण व महिला सुरक्षा विभागांतर्गत ‘भरोसा सेल’ कक्षाची नव्याने स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अमोल तांबे, विजय खरात आदी उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले, निर्भया पथक व भरोसा सेलद्वारे नागरिक पोलिसांच्या कारवाईविषयी आश्वस्तदरी मातोरी येथील अनैसर्गिक क्रूर अत्याचार प्रकरणात ज्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने निष्पाप युवकांना अमानुष मारहाण केली त्या सर्वांना तत्काळ अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचे होत असलेले आरोप पोलीसप्रमुखांनी कारवाई करून खोडून काढावे व तत्काळ शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी नागरिकांशी मैत्रीपूर्ण भावनेने वर्तन करायला हवे.- छगन भुजबळ,पालकमंत्री

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChagan Bhujbalछगन भुजबळ