शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाऊच ठरला भावाचा वैरी जमिनीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:47 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे सख्या लहान भावाने गुरु वारी (ता.10) सायंकाळी जमिनीच्या वादातून मोठ्या भावास कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले, शुक्र वारी उपचारादरम्यान जखमी हिरामण खादे यांची प्राणज्योत मालवली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी ह्यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे सख्या लहान भावाने गुरु वारी (ता.10) सायंकाळी जमिनीच्या वादातून मोठ्या भावास कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले, शुक्र वारी उपचारादरम्यान जखमी हिरामण खादे यांची प्राणज्योत मालवली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी ह्यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.हिरामण लक्ष्मण खादे (40) यांनी आपल्या लहान भाऊ लालू लक्ष्मण खादे (36) यांच्यात जमिनीच्या हिस्स्यावरून सतत कुरबुर होत होती गुरु वारी सायंकाळी यावरून दोघांत कडाक्याचे भांडण सायंकाळी झाले. दरम्यान लालू याने जर जमीन देणार नसेल तर तुझा मुडदा पाडतो, तुला जिवंत सोडणार नाही असे ठणकावले होते. यावरून दोघांत झालेल्या वादाने सायंकाळी लालू याने रागाच्या भरात आपल्या घरातील धारदार कोयत्याने हिरामण याच्या डोक्यात वार करत गंभीर जखमी केले.दरम्यान हिरामण यांची पत्नी लिलाबाई हिने आरडा ओरडा करत शेजारी असलेल्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले नागरिक आल्याचे पाहून संशियत आरोपी फरार झाला. जखमी हिरामण खादे ह्यास तातडीने उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने शुक्र वारी साडेबारा वाजता हिरामण यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. घोटी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे उपनिरीक्षक संजय वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवलदार शितलकुमार गायकवाड, आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संशियत आरोपीस पोलीस आल्याची माहिती मिळताच पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने शितापिने संशियत आरोपी लालू खादे ह्यास अटक केली. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी