शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सिन्नर येथे सुतार, लोहार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:45 IST

पाथरे : सुतार, लोहार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा विश्वकर्मा समाज मंच यांच्यातर्फे सिन्नर येथे उत्साहात पार पडला.

पाथरे : सुतार, लोहार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा विश्वकर्मा समाज मंच यांच्यातर्फे सिन्नर येथे उत्साहात पार पडला.रवींद्र सातपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर उद्योजक नारायण क्षीरसागर, भारत जाधव, राजेंद्र राजगुरू, विष्णू गवळी, अरुण गाडेकर, किशोर पगारे, बाळासाहेब दिघे, निवृत्ती बोºहाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वधू-वर मेळाव्यात हुंडाबंदी, जास्त अपेक्षा न करता, आर्थिक खर्च न करता, कर्जबाजारी न होता साध्या पद्धतीने विवाह करण्यात यावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. धावपळीच्या जीवनात मनुष्याचे पूर्वीप्रमाणे नातेवाईक, समाजात फिरणे व गाठी भेटी घेणे या गोष्टी काळानुसार बदलत आहे. त्यामुळे लग्न जमणे, नाते संबंध माहीत होणे आदी कारणांमुळे समाजातील तरुण वर-वधू यांची माहिती मिळणे कठीण होत चालले आहे. समाजाला व्यासपीठ मिळावे, नातेसंबंध प्रस्तावित व्हावे या हेतूने सिन्नर येथे राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील सुमारे ४२५ वधू-वर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक