शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर आयकर अधिकाऱ्याच्या नाशिकमधील घरावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:31 IST

औरंगाबादमधील एका कापड व्यापाºयाकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याचे वृत्त आहे़ केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या या छापासत्रामुळे नाशिक शहरात चर्चेला उधाण आले आहे़

नाशिक : औरंगाबादमधील एका कापड व्यापाºयाकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याचे वृत्त आहे़ केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या या छापासत्रामुळे नाशिक शहरात चर्चेला उधाण आले आहे़  औरंगाबाद येथील आयकर विभागात कर्तव्यावर असलेले कोठावदे यांनी कापड व्यापाºयाच्या २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ या उद्योजकाने याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोकडे तक्रार केल्यानंतर या अधिकाºयास रंगेहाथ पकडण्यात आले़ त्याच्या औरंगाबाद तसेच नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या प्रशस्त बंगल्यावर शुक्रवारी (दि़२३) छापा टाकून लाखो रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त केली़ केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने जप्त केलेल्या या कागदपत्रांद्वारे आयकर अधिकाºयाने जमविलेली लाखो रुपयांची माया उघड होण्याची शक्यता आहे़ या अधिकाºयास औरंगाबाद विशेष न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, छापा टाकण्यात आलेल्या अधिकाºयाने यापूर्वी नाशिक विभागातही काम केले असल्याने नाशिक जिल्ह्णात अनेक ठिकाणी त्यांची बेहिशोबी मालमत्ता असण्याची शक्यता असून, त्यानुसार चौकशी सुरू आहे़

टॅग्स :Policeपोलिस