शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या उत्सवावर नियमावलीचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:16 IST

दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमंडळांमध्ये अस्वस्थता : मंडपाला अडचणी

नाशिक : दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.नाशिकमध्ये अन्य कोणत्याही सणांपेक्षा सर्वाधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. नवरात्र किंवा दहीहंडी हे सण त्यातुलनेत उत्साहाने साजरे केले जात नसले तरी गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवांवर सातत्याने निर्बंध येत आहेत. नाशिकमध्ये सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच महापालिकेने न्यायालयाच्या आदेशासंदर्भातील निर्बंध जाहीर करण्यासाठी बैठक बोलाविली होती ती होऊ शकली नसली तरी मनपाने संकेतस्थळावर रस्त्यावरील उत्सवांची नियमावली तयार केली आहे.खड्डे खोदल्यास दंडउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याआधीच खड्डे खोदण्याबाबत निर्बंधांचे धोरण ठरविले असून, त्यानुसार रस्त्यात बेकायदा खड्डे खोदल्यास दंड करण्यात येणार आहे. त्यानुसार मोठ्या खड्ड्यासाठी पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे अधिक अस्वस्थ आहेत.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम