शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:21 IST

नांदगाव : तालुक्यातील ढेकु बु येथील शिंदे वस्तीवर चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास रामचंद्र रायभाण गायके यांच्या शेतातील घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करु न सोने,चांदिचे दागिने, नविन कपडे आणि रोख रक्कम २८ हजार असे सर्व मिळून ८० हजार रुपयांची चोरी झाली.

नांदगाव : तालुक्यातील ढेकु बु येथील शिंदे वस्तीवर चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास रामचंद्र रायभाण गायके यांच्या शेतातील घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करु न सोने,चांदिचे दागिने, नविन कपडे आणि रोख रक्कम २८ हजार असे सर्व मिळून ८० हजार रुपयांची चोरी झाली. ढेकु बु येथील रामचंद्र गायके हे आपल्या शेतात बांधलेल्या नविन घरात पत्नी जिजाबाई, मुलगा, बाबासाहेब, सुन वैशाली आणि तीन नातवंडासह रहातात. त्यांचा येथे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेली एक तोळा सोण्याची पोत, चांदीचे जोडवे एक जोड, चांदीचे हातात घालण्याचे कडे एक जोड, व त्यांना स्वत:ला नाशिक येथे दवाखान्यात जाण्यासाठी घरात ठेवलेले रोख रक्कम २८ हजार रु पये तसेच तिसरी मुलगी योगिता काळे रा.रेडगाव, ता.चांदवड हिचे नविन आकरा हजार रु पये किमतीचे महावस्त्र, घरातील नविन सड्यावर डल्ला मारु न पसार झाले. चोरांनी जातेवेळी घरातील आल्फा कंपनीच्या दोन सुटकेस येथून साधारण एक हजार फुट असलेल्या गणेश बाबुराव शिंदे यांच्या शेतातील बांधावर सापडल्या. सदर घटनेबाबत चोरट्यांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाईदास मालचे, पोलीस हवालदार सुनिल वटाने आणी काँनस्टेबल अनिल गांगुर्डे, अनिल शेरेकर हे करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक