शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगाव पुन्हा चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:07 IST

लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने सीमित वेळेत का होईना उद्योगधंदे, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा सुरू : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने ग्रामपंचायतीचा निर्णय

ब्राह्मणगाव : लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी शासनाने सीमित वेळेत का होईना उद्योगधंदे, दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस पुन्हा गाव बंदचा निर्णय घेतला असून, यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शुक्रवार ते सोमवार गावातील किराणा, सलून, वर्कशॉप, सायकल दुकान व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहाणार आहेत.नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच सरला अहिरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, राघो अहिरे, पोलीसपाटील वैशाली मालपाणी, ग्रामविकास अधिकारी एन.एन. सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे, माधव पगार, अनिल खरे यांनी केले आहे. गाव चार दिवस बंद केल्याने गावातील वर्दळ कमी होण्यास मदत नक्कीच होत आहे. गेल्या मार्च ते जुलै या चार महिन्यांत गावाने वेळोवेळी बंद पाळल्याने गावात संक्रमित रुग्ण आढळले नाहीत. गावात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तोही मुंबईहून गावी आला होता. मात्र तोही आता ठणठणीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य