शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
3
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
4
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
5
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
6
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
7
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
8
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
9
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
10
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
11
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
12
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
13
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
14
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
15
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
16
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
17
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
18
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
19
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
20
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

बॉईज टाऊन, शरद पवार स्कूल अजिंक्य

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धांचा समारोप

सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धांचा समारोप नाशिक : सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात शहर विभागात बॉईज टाऊन स्कूल तर ग्रामीण विभागात शरद पवार स्कूलने अजिंक्यपद पटकावले़ छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धांचा आज समारोप झाला़ १७ वर्षे वयोगटाचे उपांत्य व अंतिम फे रीचे सामने झाले़ अंतिम फे रीत मुलांच्या शहर विभागात बॉईज टाऊन स्कूलने सिम्बॉयसिस संघाचा ३-० ने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले़ मुलींमध्ये बॉईज टाऊन संघाने सेंट झेव्हीयर्स स्कूलचा ५-० असा पराभव करीत अजिंक्यपद मिळविले़ ग्रामीण गटात मुलांमध्ये शरद पवार स्कूलच्या संघाने बार्न्स स्कूलचा ३-० ने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले़ मुलींच्या गटात शरद पवार स्कूलच्याच संघाने सेंट पेड्रिक संघाचा ४-० ने पराभव करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली़ १४ वर्षे वयोगटातील शहरी व ग्रामीण मुलांचे अंतिम फे रीचे सामने झाले़ शहर विभागात अंतिम फे रीत अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात बॉईज टाऊन संघाने सेंट झेवियर्सवर १-० ने मात करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली़ ग्रामीण विभागात बार्न्स स्कूलने डॉ़ सुभाष गुजर स्कूलचा ३-१ ने पराभव करत अजिंक्यपद पटकावले़विजेत्या तसेच उपविजेत्या संघांना क्रीडाधिकारी संजय सबनीस व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस तसेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी क्रीडाधिकारी रेखा परदेशी, अविनाश टिळे, महेश पाटील, मिलिंद वेरूळकर, प्रशिक्षक बी़ डी़ रॉय, क्रीडाशिक्षक पी़ डी़ मुसळे, बी़ डी़ पाटील आदि उपस्थित होते़