शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पाटोद्यात बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:52 IST

पोळ्याच्या सणासाठी बैल धुण्यासाठी गेलेला दहावीतील गोकुळ अण्णासाहेब तनपुरे हा पालखेड कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

पाटोदा : पोळ्याच्या सणासाठी बैल धुण्यासाठी गेलेला दहावीतील गोकुळ अण्णासाहेब तनपुरे हा पालखेड कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.आडगाव रेपाळ येथील काही नागरिक, मुले पाणी उपलब्ध नसल्याने पाटोदा पालखेड कालव्यावर बैल धुण्यासाठी आले होते. कालव्यास आवर्तन सुरु आहे. गोकुळ बैल धुण्यासाठी कालव्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहत गेला.तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाहाचा वेग असल्याने काही वेळातच तो दिसेनासा झाला. नागरिकांनी पालखेड कालवा विभागास कळवून पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी विनंती केली. तसेच पाठीमागे असलेल्या पाटचारी सुरु करून विसर्ग कमी केला. परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून कालव्यात उतरून सुमारे बारा तेरा किलोमीटर शोध घेतला मात्र गोकुळ सापडला नाही. अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. गोकुळ हा आडगाव रेपाळ येथील शेतकरी अण्णासाहेब तनपुरे यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो.

टॅग्स :Accidentअपघातdrowningपाण्यात बुडणे