शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला अल्पवयीन मुलगा अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:45 IST

जेलरोड येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा उपनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन त्याला कुटुंबीयाच्या स्वाधीन केले.  जेलरोड पिंटो कॉलनी येथे अल्पवयीन मुलगा नीरज संतोष टिळे हा सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये ९वीच्या वर्गात शिकत आहे.

नाशिकरोड : जेलरोड येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा उपनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन त्याला कुटुंबीयाच्या स्वाधीन केले.  जेलरोड पिंटो कॉलनी येथे अल्पवयीन मुलगा नीरज संतोष टिळे हा सिक्रेट हार्टहायस्कूलमध्ये ९वीच्या वर्गात शिकत आहे. घरी शाळेत जातो असे सांगून सोमवारी सायकलवर घराबाहेर पडला. मात्र तो पुन्हा घरी न आल्याने याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरजचे वडील मंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत. निरज घरी न आल्याने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक प्रवीण बाकले, कॉन्स्टेबल दिनेश महाजन यांनी अत्यंत गांभीर्याने सोशल मीडियाची मदत घेत तपासाची चक्रे फिरविली. बाकले यांनी जेलरोड मार्गावरील हॉटेल, चायनीज दुकान आदी ठिकाणी त्याचा शोध घेतला. तसेच नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता निरज हा रेल्वेने मनमाडच्या दिशेने गेल्याचे उघडकीस आले. बुधवारी बाकले व पोलीस कर्मचारी निरज याचा सर्वत्र शोध घेत असताना तो रेल्वेने नाशिकरोडला आल्याचे पोलिसांना समजले. घरात होणाºया किरकोळ वाद-विवादामुळे निरज त्रस्त झाला होता. तो श्रीश्री रविशंकर यांना गुरू मानतो. मन:शांतीसाठी मनमाड येथील श्रीश्री रविशंकर यांच्या आश्रमात गेल्याचे निरज याने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय