शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून मुद्देमाल लंपास करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:45 IST

रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या सहप्रवासी महिलांची नजर चुकवून त्यांचे मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.

नाशिक : रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या सहप्रवासी महिलांची नजर चुकवून त्यांचे मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.दिलीप तुळशीराम हंबिले (३२) रा. अमृतधाम, पंचवटी व रामेश्वर शंकर कुमावत (३०) रा. साईबाबानगर, जेलरोड अशी या दोघांची नावे आहेत. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वास बागुल व अन्य कर्मचारी गस्त घालत असताना दोघेही भामटे संशयास्पद फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, मार्च महिन्यात म्हसरूळच्या ओंकारनगर येथे एका घराचे कुलूूप तोडून आतील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले होते.तसेच गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्यादरम्यान रिक्षातून प्रवास करताना दोघा महिलांच्या बॅगेतून न कळत सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या दोघांकडून अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी