शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:30 IST

आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रशीदनगर भागातील ८० फुटी रस्त्यावर ही घटना घडली. मुद्दस्सीर हुसेन जुम्मनअली (३३) रा. अब्दूल्लानगर, ग. नं. २ या यंत्रमाग कारखानदाराने फिर्याद दिली. गुलाम ताहीर गुलाम रसूल (३५) रा. याकूब मशिदजवळ प्लॉट नं. १५, आणि माजिद हुसेन (३०) रा. बिस्मिल्लानगर, नवा पॉवर हाऊस या दोघांनी संगनमत करुन फिर्यादी मुद्दस्सीर हसन याला आम्ही येथील डॉन आहोत असे सांगून त्याचेकडून ४० हजार रूपयांची खंडणी मागितली.८० हजारांचे मांस जप्तमालेगाव : आझादनगर भागागातील बाग-ए-इसाक येथील मोनीस मशिदीजवळील मागच्या गल्लीत अ‍ॅटो रिक्षामध्ये ८० हजार रूपये किंमतीचे २०० किलो जनावरांचे मांस व अवयव बाळगणाºया नियाज अहमद शब्बीर अहमद (३०) रा. नयापुरा, ग. नं. २ याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी