शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बोरखिंड, कोनांबे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:17 IST

सिन्नर : तालुक्यातील पश्­चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरुन वाहू लागली आहेत.

सिन्नर : तालुक्यातील पश्­चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. याशिवाय स्थ्लृानिक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे.म्हाळुंगी आणि देवनदीच्या उगमस्थ्लृानी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोनांबे धरणात पाण्याची आवक वाढली. कोनांबे धरणाची एकूण साठवण क्षमता ५४.५० दलघफू तर बोरखिंडची क्षमता ५५.६५ दलघफू एवढी आहे. सध्या देवनदीसह ठाणगावजवळच्या म्हाळुंगीला पूर आहे. कोनांबे धरणातून राबविण्यात आलेल्या भाटवाडीसह आठ गावे तसेच उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी योजनेला संजीवनी मिळणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतर्क­यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हाळुंगी नदीच्या उगमक्षेत्रात झालेल्या पावसाने ही नदी प्रवाही होऊन पाणी थ्लृेट भोजापूर धरणात पोहोचले आहे. भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे आणि कनकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. त्यामुळे या गावातील पाणीटंचाई मिटण्यासाठी भोजापूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढणे अपेक्षित आहे. भोजापूर धरणात जवळपास ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक