शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भावात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:21 IST

लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भाव १३९४ रूपयांनी विक्र ी झाला.

लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भाव १३९४ रूपयांनी विक्र ी झाला.  कांदा व्यापाराची प्रथम क्र मांक असलेल्या लासलगाव बाजारपेठेत होणारी कमी आवक, चांगले दर्जाचे उन्हाळा कांदा कमी येत आहे.त्याचबरोबर कोलंबोत झालेल्या पावसाने बाजारपेठेत कांदा खराब झाला आहे.त्यामुळे कोलंबोची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात खान्देश भागात लवकर येणारा नवीन लाल कांदा पावसाअभावी सध्या येत नाही तसेच तयार होत असलेला नवीन लाल कांदा हा पोषक नाही त्याला नेहमीसारखे वजन नाही .यामुळे दसरा सणापर्यत होणारी आवाक कमी आहे, असे कांदा निर्यातदार नितीन जैन सागितले. पावसामुळे लाल कांद्याची न झालेली वाढ याचा ताण आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा मागणीचा दाब सध्या सुमार दर्जाचे उन्हाळा कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.येत्या आठ दिवसात कांदा बाजारपेठेत नवीन कांदा चांगले प्रमाणावर आला तर तेजी पुर्वपदावर येईल असे काही मान्यवरांचे मत आहे. लासलगाव कांदा बाजारपेठेत गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६४,३४४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ३५१ कमाल रु पये १,०७८ तर सर्वसाधारण रु पये ८९३ प्रति क्विंटल राहिले होते.

टॅग्स :Nashikनाशिक