शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पुस्तकविक्रेता महिलेची रोकड लंपास

By admin | Updated: February 14, 2016 23:55 IST

बाळ येशू यात्रोत्सव : चाळीस हजार लांबविले

नाशिक : बाळ येशू यात्रेनिमित्त नेहरूनगरमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके विक्री करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ४० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सायंकाळच्या सुमारास घडली़ बाळ येशू यात्रेनिमित्त सिस्टर मिशेल मथायस (३८, रा पौलाइन १४३,वॉटर फिल्ड रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके व सीडी विक्रीचे दुकान थाटले आहे़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन संशयित पुस्तक खरेदीच्या बहाण्याने आले़ त्यापैकी एकाने बायबल ग्रंथाविषयी विचारपूस केल्याने सिस्टर मिशेल त्यास ग्रंथ दाखवित होत्या़, तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताने सिस्टर रुबा यांना तुमच्या पायाजवळ दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगितले़ त्या पैसे उचलण्याकरिता खाली वाकल्या असता या संशयिताने दिवसभर पुस्तकविक्रीतून जमा झालेली पर्समधील सुमारे ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली़ मिशेल यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी दोन संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)