शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बोकटे ग्रामपंचायतीत कालभैरवनाथ जनविकास सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:25 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बोकटे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले आणि प्रताप दाभाडे यांच्या श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलने सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत नऊपैकी आठ जागांवर विजय संपादन केला,.

ठळक मुद्देलोकशाही जनविकास पॅनलला फक्त एका जागेवर समाधान

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बोकटे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले आणि प्रताप दाभाडे यांच्या श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलने सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत नऊपैकी आठ जागांवर विजय संपादन केला, तर सीताराम दाभाडे यांच्या लोकशाही जनविकास पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.विजयी उमेदवारांत वॉर्ड क्र. एकमधून अरुण दिनकर मोरे , भारती सर्जेराव बागल, साधना महेंद्रकुमार काले, वॉर्ड क्र. दोनमधून सुनीता अनिल मोरे, विलास संजय दाभाडे, वॉर्ड क्र. तीनमधून संतोष मोतीराम निकम, प्रताप शिवाजीराव दाभाडे, वैशाली विजय दाभाडे, हे श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर लोकशाही जनविकास पॅनलचे वॉर्ड क्रमांक दोनमधून सर्वसाधारण स्री राखीव जागेवर अंजली पोपट दाभाडे या एकमेव उमेदवार निवडून आल्या.विजयी उमेदवारांमध्ये प्रताप शिवाजी दाभाडे आणि साधना महेंद्रकुमार काले हे सलग चार वेळेस निवडून येऊन त्यांनी विजयाचा चौकार मारला,यात प्रताप दाभाडे हे सर्वाधिक मताधिक्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येऊन एक जनतेसमोर नवा इतिहास रचला. महेंद्रकुमार काले हे जिल्हा सदस्य आणि प्रताप दाभाडे हे अखिल भारतीय सरपंच परिषद येवला तालुका अध्यक्ष असल्याने तालुक्याचे लक्ष बोकटे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक