शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

बोहरा बांधवांकडून धर्मगुरूंचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:30 IST

शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

नाशिक : शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.द्वारका येथील अंजुमन-ए-हकिमी ट्रस्टच्या वतीने कुतुबी मशिदीत दोन्ही धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मशिदीपासून द्वारका परिसरातून जुलूस काढण्यात आला. जुलूसची सांगता झाल्यानंतर कुतुबी मशिदीत डॉ. सय्यदना मुफ्फद्दल यांचे प्रवचनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यान, सुरत येथील सोहळ्यासाठी नाशिक शहरातील समाजाची एमएसबी विद्यालयाच्या बॅन्ड पथकाने सहभाग नोंदविला. तसेच शहराचे अमील मुस्ताली भाईसाहब व ट्रस्टचे विविध पदाधिकाऱ्यांनीही सुरत येथील सोहळ्याला हजेरी लावली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम