शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोहदरी घाटातील मृतदेहाची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:16 IST

सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ असणाऱ्या वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी (दि.१९) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक बारकू ...

ठळक मुद्देसिन्नर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल

सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ असणाऱ्या वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी (दि.१९) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक बारकू महाजन (३८) रा. आयटीआय कॉलनी, साईविहार अपार्टमेंट, वृंदावन ग्रुप रो-हाऊस नं. २, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. १९ जुलै रोजी मोहदरी घाटाजवळील वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करु न तपासाला सुरु वात करण्यात आली होती. अधिक चौकशीत सदरचा मृतदेह अशोक बारकू महाजन यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अशोक महाजन यास अज्ञात इसमाने हत्याराने डोक्यात मारु न त्याचा खून केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीवरु न अज्ञात इसमाविरोधात भा. दं. वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून