शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कारसुळ येथील विद्यार्थिनीचा सापडला कालव्यात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:23 IST

पिंपळगाव बसवंत : येथून जवळ असलेल्या आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला.

ठळक मुद्दे पाच फुटापर्यंत पाणी असल्याने ती बुडेलच कशी? अशीही शंका

पिंपळगाव बसवंत : येथून जवळ असलेल्या आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला.

कारसुळ येथील दीपिका अजय ताकाटे (१८) ही पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात १२ कॉमर्समध्ये शिकत होती. ती नियमितपणे निफाडरोडवरील करेकर स्टॉप येथून सकाळी बसने पिंपळगाव बसवंत येथे प्रवास करीत असे. सोमवारी (दि.१६) कॉलेज संपल्यावर ती घराकडे परतलीच नाही. सर्व शोधाशोध करून ती सापडली नाही. मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पिंपळगाव बसवंत येथून ती आहेरगाव येथे गेलीच कशी? तसेच पालखेड डावा कालवा बंद केल्याने या कालव्यात अवघे पाच फुटापर्यंत पाणी होते. पाच फुटापर्यंत पाणी असल्याने ती बुडेलच कशी? अशीही शंका व्यक्त करण्यात येत असून, तिचा घातपात झाला की अन्य प्रकार, या बाबतीत पोलीस तपास करीत असून दीपिकाचे शव विच्छेदनासाठी पिंपळगाव बसवंत येथून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक बापुसाहेब पठारे, पप्पू कादरी हे करीत आहेत. (१६ दीपिका ताकाटे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे