शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवकाचा कालव्यात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:02 IST

वणी : सुरागाणा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह चार दिवसानंतर जोपुळ शिवारातील कालव्यात आढळुन आला असुन मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

ठळक मुद्देवणी : चार दिवसांपासुन बेपत्ता असल्याची तक्रार

वणी : सुरागाणा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह चार दिवसानंतर जोपुळ शिवारातील कालव्यात आढळुन आला असुन मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.केशव रामा वाघमारे (२२) हा कुकुडमुंडा तालुका. सुरगाणा येथील रहीवाशी असुन जोपुळ शिवारात हल्ली वास्तव्यास होता. तीन दिवसांपुर्वी कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघुन गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.त्याचा तपास केल्यानंतरही त्याचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान जोपुळ शिवारात तो अंघोळीसाठी गेल्याची माहीती मिळाली होती. त्यावरुन चांदोरी, पिंपळगाव येथील गोताखोर आणुन शोध घेण्यात आला. तसेच धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे अधिकारी यांना ही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी कालव्याच्या पाण्याच्या तळाशी जाऊन केशव याचा मृतदेह बाहेर काढण्यातआला.मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस आधिक्षक सचिन पाटील व उपविभागीय आधिकारी संदिप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपुत, जगदीश झाडे, शाम राऊत, शशिकांत वाघेरे, सोनटक्के, भोसले, पवार व पथकाने ही कामगिरी केली. अधिक तपास केला ाजात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणे