शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोटी महामार्गावर आढळला परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह मध्यरात्रीची घटना : वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:48 IST

घोटी - घोटी परिसरात टोलनाक्याजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या.

घोटी - घोटी परिसरात टोलनाक्याजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या.शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री ही घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि २) मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक (डब्ल्यू बी २३/ डी- २६०३) हा घोटी महामार्गावर हॉटेल किनारा समोर चालू स्थितीत उभा होता. याच ठिकाणी या ट्रकचा चालक गौतम अरुण दास (वय -६० रा कोलकता, पश्चिम बंगाल) हा महामार्गाच्या कडेला गवतात जखमी अवस्थेत मृत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. नाशिक ग्रामीण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.याबाबत चालक गौतम अरुण दास याच्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीसांनी आकस्मित मृत्युची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे...............................

टॅग्स :Policeपोलिस