नााशिक : पंचवटीतील महात्मा फुलेनगर येथील कोरोना निर्मूलन समितीतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पंचवटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. महाराणा प्रतापनगर येथील समाजमंदिरात रक्तदान शिबिर संपन्न झाले असून, अशोक भगत यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी संतोष जाधव, बाळासाहेब वाघमारे, प्रकाश बोधवडे, दिलीप मोरे, अनिल भोंड, आशा मोरे, पंकज पोतदार, कमल मते, संगीता कुमावत, शोभा पवार, सविता जाधव, डॉ. हेमंत भंडारी, डॉ. धनंजय पाटील, मुकेश बेलदार, श्याम खनपटे आदी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
कोरोना निर्मूलन समितीतर्फे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:40 IST
नााशिक : पंचवटीतील महात्मा फुलेनगर येथील कोरोना निर्मूलन समितीतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कोरोना निर्मूलन समितीतर्फे रक्तदान
ठळक मुद्देडॉ. विजय देवकर यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले.