शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ओबीसी आरक्षण प्रश्‍नी समता परिषदेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:06 IST

येवला : ओबीसी आरक्षण प्रश्‍नी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

येवला : ओबीसी आरक्षण प्रश्‍नी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.गुरूवारी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील विंचूर चौफुलीवर जमा झाले. त्यांनी नाशिक, पुणे व औरंगाबाद महामार्ग रोखला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन शेलार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, विनायक घोरपडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख किशोर सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अरूण थोरात, वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, ज्ञानेश्‍वर शेवाळे, किसनराव धनगे, दीपक लोणारी, प्रवीण बनकर, मुश्ताक शेख, मलिक शेख, संतोष परदेशी, अमजद शेख, गणेश गायकवाड, निसार शेख, निसार निंबुवाले, राजश्री पहिलवान, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर सहभागी झाले होते.