शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कळवण भाजपाचे महावितरणला वाढीव वीज बिलांबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:44 IST

कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देलोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे

कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता सरासरीपेक्षा अवाजवी आकारण्यात आलेले वाढीव बील कमी करून त्यांची योग्य ती वीज आकारणी करण्यात यावी आणि लॉकडाऊन काळ त्यात अवाजवी बील यामुळे शेतकरी मजूर छोटे व्यावसायिक, आदिवासी वस्ती, पाडे, सामान्य नागरिक आदी लोकांचे महावितरण विभागाकडून वाढीव दर आकारु न आर्थिक संकट उभे केल्याचे दिसून येत आहे, तरी या संदर्भात आपल्याकडून लोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे व वेळेत आपल्या यंत्रणेकडून रीडींग घेतले गेले पाहिजे. जेणेकरून अतिरिक्त चार्जेस वाढवून जनतेचे आर्थिक नुकसान होणार नाही, तसेच लॉकडाऊन काळातील विजबील वसुली एकदम न करता त्याचे टप्पे करण्यात यावे जेणेकरून ते भरण्यास जनतेला अडचण येणार नाही, व तक्र ारनिवारणासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात यावा. निवेदनानुसार अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी शिष्टमंडळात जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, राजेंद्र पगार, गोविंद कोठावदे, काशिनाथ गुंजाळ, मोतीराम वाघ, डॉ. अनिल महाजन, एस. के. पगार, हेमंत रावले, चेतन निकम, सचिन सोनवणे, उमेश पगार, संदीप अमृतकर, खंडू कापडणीस, रामकृष्ण पगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :electricityवीजBJPभाजपा