शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:46 IST

मालेगाव : राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाष्ट्रात शुक्रवारी (दि.२२) फिजिकल डिस्टन्सिंग पाळत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले.

मालेगाव : राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाष्ट्रात शुक्रवारी (दि.२२) फिजिकल डिस्टन्सिंग पाळत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्रात झाला असून, राज्य सरकार त्यावर कुठलेही नियंत्रण ठेवू शकले नाही यावरून सरकारचा नाकर्तेपणा देशासमोर आला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील पोलीस, महसूल, महापालिका कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे, त्यांचे हाल होत आहेत. जनतादेखील हवालदिल झाली असून, राज्यात मृत्यूचे थैमान माजले असताना केंद्र सरकारकडून आलेली आर्थिक मदतही सत्कर्मी न लावता त्यांचा भ्रष्टाचार करण्यात मशगूल असल्याचा आरोप करण्यात आला.मालेगाव शहरासोबतच ग्रामीण भागातूनदेखील मोठ्या प्रमाणात आपापल्या घरांसमोर तसेच सोसायटीमध्ये निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुका अध्यक्ष नीलेश कचवे, उपाध्यक्ष लकी गिल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा पाटील, सुधीर जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता पवार, पोपट लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष धनंजय पवार, श्याम गांगुर्डे, अंकित पिंगळे, सुनील कोतकर, कुणाल निकम, संदीप मोरे, सुनील शेलार, समाधान कचवे, किरण टाक, सोमनाथ पवार, डॉ. वाघ, रोहन कुंवर, प्रशांत शेलार, जयेश शर्मा, देवीदास शिंदे, भूषण शिंदे, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.चांदवडला आंदोलनचांदवड : तालुका भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध करण्यात आला, तर चांदवड येथे भाजपच्या वतीने मेरा आंगण, मेरा रणांगण हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, अशोक भोसले, विलास ढोमसे, आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, प्रशांत ठाकरे, शांताराम भवर, संजय पाडवी, महेश खंदारे, मुकेश आहेर, कासिफ खान, शरद ढोमसे, नाना सलादे, योगेश साळुंखे, गणेश महाले, सुभाष पूरकर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक