शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST

राज्य शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ व शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांवर करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी मालेगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा धिक्कार करण्यात आला.

ठळक मुद्देनिदर्शने : विविध मागण्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

मालेगाव : राज्य शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ व शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांवर करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी मालेगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा धिक्कार करण्यात आला.राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. नियमित कर्जफेड करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेत मालाचे दर कोसळले आहे. या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्हा सरचिटणीस नितीन पोफळे, दादा जाधव, शहराध्यक्ष मदन गायकवाड, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, जि.प. सदस्य मनीषा पवार, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, पं. स. सदस्य अरुण पाटील, श्रीकांत शेवाळे, दीपक गायकवाड, नंदूतात्या सोयगावकर, रविश मारू, राजेंद्र शेलार, सुनील चौधरी, उमाकांत कदम, कमलेश निकम, हरिप्रसाद गुप्ता आदींसह भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.या आहेत मागण्यामहिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे, मालेगावी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २८८ प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मजुरांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. कारखान्यांवर होणारी कारवाई थांबविण्यात यावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या.

टॅग्स :StrikeसंपBJPभाजपा