शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:42 IST

इगतपुरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

इगतपुरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेना सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असुन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेले प्रकल्प व योजना या सरकारने सर्वसामान्यांची फसवणुक केली आहे असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांनी केला. इगतपुरी तहसील कार्यालयावर भाजपाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी कडभाने बोलत होते.यावेळी इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, माजी आमदार शिवराम झोले, माजी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब डोंगरे, ज्येष्ठ नेते पांडुरंग ब-हे, संपतराव काळे, माजी शहराध्यक्ष मुन्ना पवार, पं स सदस्य अण्णा पवार, महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली आडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी विविध मागण्या व निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांना देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक