शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाजपचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:22 IST

नाशिक : जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

ठळक मुद्देमंदिरे खुली करण्याची मागणी । मालेगाव, दिंडोरी, देवळा, चांदवड, देवळ्यात प्रतिसाद

मालेगाव तहसील कार्यालय आवारात आंदोलन करताना सुरेश निकम, सुनील शेलार, पप्पू पाटील, सुधीर जाधव, संजय काळे, सतीश उपाध्ये, सुरेश गवळी, योगेश पाथरे, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, अनिल वाघ आदी 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.लॉकडाऊननंतर राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. राज्यातील मॉल व इतर दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, जैन मंदिर आदी प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.शासनाला याबाबत जाग यावी म्हणून घंटानाद करण्यात आला. भाजपच्या शिष्टमंडळाने स्थानिक प्रशासनास निवेदन देत भूमिका मांडली.मालेगावी तहसीलदारांना निवेदन मालेगाव : भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सुनील शेलार, पप्पू पाटील, सुधीर जाधव, संजय काळे, सतीश उपाध्ये, सुरेश गवळी, योगेश पाथरे, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, अनिल वाघ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.दिंडोरी परिसरदिंडोरी : मंदिरं खुली करण्यासाठी भाजपतर्फे येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, चंद्रकांत राजे, नगरसेवक तुषार वाघमारे, योगेश तिडके, श्याम मुरकुटे,मंगला शिंदे, तुषार घोरपडे, रघुनाथ जाधव, रावसाहेब कदम, काकासाहेब देशमुख, दत्तात्रय जाधव, भास्कर कराटे, नीलेश गायकवाड, साजन पगारे, अनिकेत जगताप, विनोद चव्हाण, मयूर चव्हाण, धीरज चव्हाण व भाविक उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवTempleमंदिर