शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणावरच होणार भाजपाचे तिकीटवाटप

By admin | Updated: August 7, 2014 02:04 IST

सर्वेक्षणावरच होणार भाजपाचे तिकीटवाटप

 

नाशिक : उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने राज्यातील सर्वच मतदारसंघांतून सर्वेक्षण केले असून, त्यानुसारच उमेदवारीचे तिकीटवाटप होणार असल्याची माहिती निरीक्षक नेमलेल्या आमदार चंद्रकांत पाटील व आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.बळी मंदिरानजीक असलेल्या शुभमंगल कार्यालयात भाजपाच्या जिल्ह्यातील ११ व शहरातील ४ विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची व इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी निरीक्षक पाटील व मिसाळ आले होते. सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच इच्छुकांच्याही मुलाखती घेण्यात आल्या. ‘चाणक्य’मार्फत करण्यात आलेले लोकसभेचे सर्वेक्षण शंभर टक्के खरे ठरले होते. विधानसभेसाठी भाजपानेही याच खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण पूर्ण केले असून, सर्वेक्षणाचा अहवाल व आम्ही निरीक्षकांनी दिलेला अहवाल पडताळून त्यावर प्रदेश स्तरावरील कोअर कमिटीचे नेते चर्चा करून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली येणार असून, त्यांच्या चाळणीतून जे उमेदवार निश्चित होतील, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. भाजपाने मागील वेळेच्या ११९ जागांमध्ये आणखी २० जागांची मागणी केली आहे. तसेच घटक पक्षांना सेना-भाजपाच्या कोट्यातून प्रत्येकी २० जागा देण्याची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, आमदार अपूर्व हिरे, सुहास फरांदे, गिरीश पालवे, सुनील केदार, डॉ. प्रशांत भदाणे, प्रशांत जाधव, अजित ताडगे, नाना शिलेदार, विजय साने, दामोदर मानकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)