शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या कामगारांना भाजपतर्फे मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:17 IST

येथील माळेगाव एमआयडीसीमधील कामगारांना भाजपाच्या वतीने साहित्य पोहच करून मदत करण्यात आली.

सिन्नर : येथील माळेगाव एमआयडीसीमधील कामगारांना भाजपाच्या वतीने साहित्य पोहच करून मदत करण्यात आली.माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला असलेल्या शुभम शहा या कामगाराने मुख्यमंत्री कार्यलयाचा हेल्पलाईन नंबर वर फोन करून मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. आम्ही महाराष्ट्रात सिन्नर या गावी अडकलो आहोत, आमच्याकडे जगण्यासाठी आवश्यक अन्नसाठा नाही. आम्हाला तत्काळ मदत मिळावी अशी विनंती केली होती. तेथील मुख्यमंत्री कार्यालयाने याची तत्काळ नोंद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयात संपर्क साधून गरजूंपर्यंत मदत पोचिवण्याची विनंती केली. सदर गोष्टींची दखल महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाने घेतली. त्यानंतर प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी सिन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांना सदर प्रकरणाची माहिती दूरध्वनीवरून दिली व सदर व्यक्तीचे नाव,पत्ता, मोबाईल नंबर देऊन  मदत करण्याचे कळविले. सदर गोष्टीची दखल घेत मोजक्या पदाधिकार्यांना घेऊन सरकारी मदत मिळेपर्यत काही दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व औषधांची व्यवस्था केली. याबाबत सदर व्यक्तीने भाजपचे तालुकाध्यक्ष हांडे यांचे आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक