शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:46 IST

येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्मारकासाठी १३ सप्टेंबर २०१९ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर स्मारकासाठी १३ सप्टेंबर २०१९ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर 75 लाख पैकी 40 लाखाचा निधीही वर्ग केलेला आहे. सदर निधी ३१ मार्च २०२० पर्यंत खर्च करायचा होता, मात्र यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही. यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये नाराजी असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.या स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी व शिवप्रेमी नागरिक आंदोलन करतील असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, प्रांतीक सदस्य बाबा डमाळे, आनंद शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, गोरख खैरनार, दिनेश परदेशी, छगन दिवटे, युवराज पाटोळे, मिननाथ पवार, मयूर मेघराज, संतोष काटे, संतोष केंद्रे, संजय जाधव, महेश पाटील, बाळासाहेब शिंदे, केदारनाथ वेलांजकार, मंगेश कांबळे, अ‍ॅड. योगेश नाजगड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपा