शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्याचा महिलेला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका तोडून गंभीर जखमी केले.

नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे मोकाट कुत्र्याच्या उपद्रवाने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका तोडून गंभीर जखमी केले. यावेळी उपस्थितांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावले. जखमी ज्योती यांची सुटका करून उपचाराकरिता बिटको रूग्णालयात दाखल केले.पिंपळगावखांब भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून ग्रामस्थ, महिला, लहान मुले घाबरून त्रस्त होऊन गेले आहेत. सायकलस्वार, दुचाकी चालक यांच्यामागे मोकाट कुत्रे लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाला व नगरसेवकांकडे तक्रार करून सुद्धा कोणीच लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. मोकाट कुत्र्याच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdogकुत्रा