शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 17:53 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुसुमाग्रज यांच्या जन्म भूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशिरवाडे वणी : मराठी भाषा दिनी विद्यालयातर्फे पालखी,कविता सादररीकरण

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुसुमाग्रज यांच्या जन्म भूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.कार्यक्र माची सुरु वात कुसुमाग्रज विद्यालयच्या विध्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीत सादरीकरणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे व कुसुमाग्रज यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. व सजवलेल्या पालखीची शिरवाडे वणी गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत कुसुमाग्रज विद्यालयातील विध्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.मिरवणूकीनंतर महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्र म घेण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक थोरात यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले. यावेळी पौर्णिमा साबळे, रोहित आहेर, कांचन जगताप या विद्यार्थ्यांनी मनोगत व कविता सादर केल्या.कवी मुकुंद ताकाटे व गोटीराम हिरेकर यांनी भारतीय संस्कृती व भारतीय सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ कविता सादर करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. अशोक निफाडे व शरद काळे यांनी कुसुमाग्रजांचे कार्य व त्यांचे जीवन या विषयावर मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षक हुजरे यांनी सूत्रसंचालन केले व रामदास कुशारे यांनी आभार मानले.यावेळी कार्यक्र मासाठी गोविंद ठाकरे, शंकर थेटे, भास्कर निफाडे, शिवाजी निफाडे, पुंडलिक निफाडे, सुभाष निफाडे, वसंत निफाडे, संपत निफाडे, शंकर दिलीप काळे, रामराव निफाडे शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.चौकट....शिरवाडे वणी ग्रामपंचायत येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरी करण्यात आली. यावेळी शामराव गायकवाड, शरद काळे, संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.