शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:56 IST

आडगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मंगळवारी (दि.२२) आडगाव विद्यालयात छोट्या स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्र म प्रसंगी रयत शिक्षण संस्था, साताराचे सदस्य भाई माळोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

ठळक मुद्देखासदार शरद पवार व संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दुपारी झूम मिटींगद्वारे मार्गदर्शन

आडगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मंगळवारी (दि.२२) आडगाव विद्यालयात छोट्या स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्र म प्रसंगी रयत शिक्षण संस्था, साताराचे सदस्य भाई माळोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.रयतेच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे आणि खेड्या-पाड्यातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण उपलब्ध करून देणारे ज्ञानाचे भगीरथ म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून कर्मवीरांविषयी अनेक महान व्यक्तींनी काढलेले गौरवोद्गार याचा स्लाईड शो, कर्मवीरांच्या ओरिजनल आवाजाचा दुर्मिळ व्हिडीओ, रयत काल, आज आणि उद्या यावर माहितीपट जयंतीचे औचित्य साधून आॅनलाईन पध्दतीने विद्यालयाने उपलब्ध करून दिले. तसेच संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दुपारी झूम मिटींगद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर हिंडे, शिक्षकवृंदशिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक